Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंचा नाकर्तेपणा काँग्रेसच्या अंगलट आला !

Team Sattavedh Shiv Sena chief Uddhav Thackeray’s inaction backfired on Congress : मुख्यमंत्री काम करत नव्हते, विधान भवनातही येत नव्हते Nagpur : उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस पक्षाचा अपमान केला आहे. आता काँग्रेसने विचार करायचा आहे की, त्यांनी आणखी किती अपमानित व्हायचं. पण तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. काँग्रेसला अपमानीत करण्याचं काम आजही होतंय. उद्धव ठाकरेंसोबत … Continue reading Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंचा नाकर्तेपणा काँग्रेसच्या अंगलट आला !