Chandrashekhar Bawankule : आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात जाणाऱ्यांना चपराक !

Team Sattavedh Slap for those who go to court against reservation : सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या प्रभाग रचनेविरोधातील सर्व याचिका Nagpur : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ नये, यासाठी काही लोकांनी जोरकसपणे प्रयत्न केले होते. अनेकांनी खोडा घालण्याचे प्रयत्न केले. पण सरकारने योग्य पद्धतीने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली. त्यामुळे ओबीसी समाजाला न्याय मिळाला. सर्वोच्च न्यायालयाच्या कालच्या … Continue reading Chandrashekhar Bawankule : आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात जाणाऱ्यांना चपराक !