अनिल सोले आमचे नेते आहेत… बावनकुळेंची सावरासावर

राजेश चरपे (संपादक) नागपूर पदवीधर निवडणुकीत भाजपमधील बंडाने वाढवले नेत्यांचे टेन्शन Nagpur नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघातील उमेदवारीवरून भाजपमधील असंतोषाचा वणवा अधिकच पेटला आहे. पक्षाचे अधिकृत उमेदवार सुधाकर कोहळे यांच्याविरोधात माजी आमदार अनिल सोले यांनी दंड थोपटल्याने भाजपचे टेन्शन शिगेला पोहोचले आहे. या वाढत्या बंडखोरीवर महसूल मंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी, ‘सोले आमचे नेते … Continue reading अनिल सोले आमचे नेते आहेत… बावनकुळेंची सावरासावर