Chandrashekhar Bawankule : ‘डीपीसी’च्या बैठकीचा पालकमंत्र्यांना पडला विसर!

Team Sattavedh The Guardian Minister forgot about the DPC meeting : पाच महिन्यांनंतरही अमरावती जिल्हा नियोजन समितीची बैठक नाही Amravati महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पालकमंत्री म्हणून अमरावती जिल्ह्याची सूत्रे स्वीकारल्यानंतर सुरूवातीला त्यांच्या कामकाजातला उत्साह आणि बैठकींच्या मालिकेवरून जिल्हा विकासाचे संकेत मिळत होते. मात्र, गेल्या पाच महिन्यांपासून जिल्हा नियोजन समिती (डीपीसी)ची बैठक झाली नाही. परिणामी, निधीवाटपाचे … Continue reading Chandrashekhar Bawankule : ‘डीपीसी’च्या बैठकीचा पालकमंत्र्यांना पडला विसर!