Chandrashekhar Bawankule : काँग्रेस नेत्यांची भूमिका नेहमीच गोंधळलेली !

Team Sattavedh The stand of Congress leaders has consistently been unclear : मराठा आरक्षणाबाबत नेमकी भूमिका स्पष्ट करावी Nagpur : ओबीसींचे आरक्षण काढून मराठ्यांना देण्याची भाषा काँग्रेसचे नेते करतात. राहुल गांधी म्हणतात ओबीसी आरक्षण कायम ठेवा, जातीय जनगणना करा. काँग्रेस नेत्यांची भूमिका नेहमीच गोंधळलेली राहिलेली आहे. त्यामुळे आता मराठा आरक्षणाबाबत त्यांची नेमकी भूमिका काय, हे … Continue reading Chandrashekhar Bawankule : काँग्रेस नेत्यांची भूमिका नेहमीच गोंधळलेली !