Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंना उरले सुरले कार्यकर्ते सांभाळायचे आहेत, म्हणून..!

Team Sattavedh Uddhav Thackeray wants to take care of the remaining activists : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमी जबाबदारीने बोलतात Nagpur : मतदार यादी चुकली, बोगस मतदान आदी विषयांवर उद्धव ठाकरे सद्यस्थितीत बोलत सुटलेले आहेत. त्यांना असं वाटतं की असं काही बोलल्यास पक्षातील सोडून जाणारे लोक थांबतील. तुटणारा पक्ष सावरण्यासाठी ते असं बोलत असतात. ते त्यांनी … Continue reading Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंना उरले सुरले कार्यकर्ते सांभाळायचे आहेत, म्हणून..!