Chandrashekhar Bawankule : महसूलमंत्र्याच्या जिल्ह्यातच महसूल विभागाच्या नियमांची मोडतोड

Team Sattavedh Violation of revenue department rules in minister’s own district : कर्मचारी बदल्या व प्रतिनियुक्त्यांमध्ये नियमांचे उल्लंघन Amravati जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त कार्यालयातील कर्मचारी बदल्या व प्रतिनियुक्त्यांमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने जिल्हाधिकारी यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत. कर्मचाऱ्यांच्या तक्रारी ऐकल्याशिवाय बदली प्रक्रिया सुरू … Continue reading Chandrashekhar Bawankule : महसूलमंत्र्याच्या जिल्ह्यातच महसूल विभागाच्या नियमांची मोडतोड