Chandrashekhar Bawankule : भटके विमुक्त समाजाला राज्यात कोठेही मिळणार रेशन

Team Sattavedh VJNT community will get ration anywhere in the state : जात प्रमाणपत्र आणि आधारकार्डही देण्याचा महसूलमंत्र्यांचा निर्णय Mumbai भटके विमुक्त समाजाला आता राज्यात कुठेही रेशन मिळू शकणार आहे. या महत्त्वाच्या निर्णयामुळे राज्यभरातील व्हीजेएनटी समाजाला मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bawankule यांनी यासंदर्भातील आदेश दिले आहेत. भटके विमुक्त समाजाला जात … Continue reading Chandrashekhar Bawankule : भटके विमुक्त समाजाला राज्यात कोठेही मिळणार रेशन