पाणीटंचाई निवारणात हयगय केल्यास निलंबन; बावनकुळेंचा अधिकाऱ्यांना इशारा!

Team Sattavedh आमदारांचेही टोचले कान; विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना कारवाईचे अधिकार Amravati संभाव्य पाणीटंचाईचे संकट गांभीर्याने घेत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासन आणि लोकप्रतिनिधी अशा दोन्ही घटकांना स्पष्ट शब्दांत सुनावले. पाणीटंचाई निवारणाच्या कामात हयगय करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचे अधिकार त्यांनी विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्याचवेळी आमदारांनीही केवळ बैठकीत प्रश्न मांडण्याऐवजी बँका आणि … Continue reading पाणीटंचाई निवारणात हयगय केल्यास निलंबन; बावनकुळेंचा अधिकाऱ्यांना इशारा!