Chandrashekhar bawankule: वंचितांपर्यंत योजना पोहोचणारच नाही तर त्यांचा अर्थच काय?

Team Sattavedh What is the point of the scheme if it does not reach the underprivileged? : महसूल मंत्री बावनकुळेंचा अधिकाऱ्यांना सवाल Nagpur शासनाच्या अनेक लोकाभिमुख योजना या सर्वसामान्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी आहेत. जोपर्यंत प्रत्येक आदिवासी पाडे, वस्ती येथील वंचित लाभार्थ्यांपर्यंत योजना पोहोचणार नाहीत तर शासकीय योजनांचा अर्थच काय, असा सवाल महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी … Continue reading Chandrashekhar bawankule: वंचितांपर्यंत योजना पोहोचणारच नाही तर त्यांचा अर्थच काय?