Chandrashekhar Bawankule : धापेवाड्यात आलेला विकास निधी गेला कुठे?

Team Sattavedh   Where has the Development Fund Gone of Dhapewada? : पालकमंत्री बावनकुळे यांनी केली अधिकाऱ्यांची पोलखोल Nagpur विदर्भाचे पंढरपूर म्हणून प्रसिद्ध असलेल्या धापेवाडा या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी राज्य सरकारने दिलेल्या निधीचा वापर योग्यरितीने झाला नाही. यामुळे या गावाचा विकास होऊ शकला नाही, अशा शब्दात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी प्रशासनातील भ्रष्टाचाराची पोलखोल केली. … Continue reading Chandrashekhar Bawankule : धापेवाड्यात आलेला विकास निधी गेला कुठे?