Chandrashekhar Bawankule : मुंबईपाठोपाठ आता अमरावती–पुणे विमानसेवा; पालकमंत्र्यांचा शब्द

Team Sattavedh Amravati-Pune flight to start soon : दोन शहरांची कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी प्रयत्न, क्रीडा साहित्याचे वितरण Amravati “अमरावतीला पुण्याशी जोडण्यासाठी ‘वंदे भारत’ ट्रेनची सुविधा सुरू करण्यात आली आहे. हे विकसित भारताच्या संकल्पनेचा भाग आहे. आता येत्या काळात अमरावती–पुणे विमानसेवा सुरू करून या दोन महत्त्वपूर्ण शहरांदरम्यानची कनेक्टिव्हिटी आणखी मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाईल,” अशी माहिती अमरावतीचे … Continue reading Chandrashekhar Bawankule : मुंबईपाठोपाठ आता अमरावती–पुणे विमानसेवा; पालकमंत्र्यांचा शब्द