Chandrashekhar Bawankule : ईव्हीएमवरून बावनकुळेंचा काँग्रेसला आणखी एक सल्ला !

Team Sattavedh Bawankule’s another advice to Congress on EVMs : नेतेगिरी टिकवण्यासाठी देशातील जनतेची नस ओळखावी लागते Nagpur : गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर विरोधी पक्षांनी ईव्हीएमच्या विरोधात रान उठवले. काँग्रेसने नानाविध आरोप निवडणूक आयोग आणि सत्ताधाऱ्यांवर केले. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट वापरणे शक्य नसल्याचे निवडणूक आयोगाने जाहिर केल्यानंतर काँग्रेसचा विरोध … Continue reading Chandrashekhar Bawankule : ईव्हीएमवरून बावनकुळेंचा काँग्रेसला आणखी एक सल्ला !