Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंना चंद्रशेखर बावनकुळेंचा सल्ला, म्हणाले..

Team Sattavedh Chandrashekhar Bawankule’s advice to Uddhav Thackeray : भारतात राहून पाकिस्तानचा झेंडा घेऊन फिरणाऱ्या लोकांच्या विरोधात आम्ही आहो Nagpur : उद्धव ठाकरे यांना पुढचं भविष्य दिसत नाही. त्यामुळे ते सध्या एकनाथ शिंदेंना डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. शिंदेंना डीवचलं तर ते दूर होऊन ठाकरेंसाठी स्पेस निर्माण होईल, म्हणून ते टीका करत असल्याचा पालटवार राज्याचे महसूल … Continue reading Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरेंना चंद्रशेखर बावनकुळेंचा सल्ला, म्हणाले..