Chandrashekhar Bawankule : दरेकर म्हणाले गुजरात मॉडेल राबवा, बावनकुळेंनी त्यांनाच बनवले समितीचे अध्यक्ष!

Team Sattavedh Darekar said to implement Gujarat model, Bawankule made him the chairman of the committee : जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हलगर्जीपणा सुरु असल्याबाबतची होती लक्षवेधी Mumbai : रेराने दिलेल्या आदेशानुसार बिल्डरांकडून तातडीने वसुली होण्यासाठी रेरालाच अधिकार देणारा गुजरात पॅटर्न महाराष्ट्राने राबवावा, अशी मागणी भाजपा गटनेते प्रवीण दरेकर यांनी आज (६ मार्च) विधान परिषदेत केली. विधान परिषद … Continue reading Chandrashekhar Bawankule : दरेकर म्हणाले गुजरात मॉडेल राबवा, बावनकुळेंनी त्यांनाच बनवले समितीचे अध्यक्ष!