Chandrashekhar Bawankule : समूहिक प्रयत्नांतूनच महाराष्ट्राचा चौफेर विकास

Team Sattavedh   Development of Maharashtra is possible only through collective efforts : प्रजासत्ताक दिनी पालकमंत्री बावनकुळे यांचे प्रतिपादन Nagpur नागपूर आणि विदर्भात विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. रोजगार निर्मिती, उद्योगांचा विकास, शिक्षण, आरोग्य, कृषी, महसूल अशा सर्वच क्षेत्रात विकास सुरु आहे. देशासह महाराष्ट्राच्या विकासाचा संकल्प सर्वांनी करायचा आहे. महाराष्ट्राचा चौफेर विकास सामूहिक प्रयत्नांमधूनच … Continue reading Chandrashekhar Bawankule : समूहिक प्रयत्नांतूनच महाराष्ट्राचा चौफेर विकास