Chandrashekhar Bawankule : कामठीतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सरसावले गडकरी!

Team Sattavedh Gadkari’s big initiative to solve the problem of traffic congestion in Kamthi : वर्षानुवर्षाची समस्या सूटण्याचा बावनकुळेंनाही विश्वास, नागपूर जिल्ह्यातील अनेक रस्त्यांचे प्रश्न मार्गी Nagpur : नागपूर – जबलपूर हा राष्ट्रीय महामार्ग राज्याचे महसूल मंत्री असलेले चंद्रशेखर बावनकुळे यांचा मतदारसंघ असलेल्या कामठीमधून जातो. वाढत्या अतिक्रमणामुळे हा रस्ता केवळ सात मिटर येवढाच राहिला आहे. … Continue reading Chandrashekhar Bawankule : कामठीतील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सरसावले गडकरी!