Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचे निर्देश; आवास योजनेतील अडचणी दूर करा!

Team Sattavedh Instructions to resolve technical issues in urban housing scheme : प्रधानमंत्री आवास योजनेच्या (शहरी) दुसऱ्या टप्प्यासाठी कार्यशाळा Nagpur नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या क्षेत्रातील प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) टप्पा क्रमांक २.० या योजनेतील तांत्रिक अडचणी दूर करण्याचे स्पष्ट निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने आयोजित ‘प्रधानमंत्री आवास … Continue reading Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंचे निर्देश; आवास योजनेतील अडचणी दूर करा!