Chandrashekhar bawankule : बावनकुळे आणि कुटुंबाच्या नावावर आहे एवढा भूखंड, तहसील कार्यालयाने केले स्पष्ट!

राजेश चरपे (संपादक) Kamthi tehsil office declared actual property of revenue minister Chandrashekhar bawankule : महसूलमंत्र्यांच्या मालमत्तेचा खरा आकडा आला समोर, बदनामी करणाऱ्यांना इशारा Nagpur भाजपचे धडाडीचे नेते आणि राज्याचे विद्यमान महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मालमत्तेबाबत राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर सातत्याने वावड्या उठवल्या जात होत्या. बावनकुळे यांच्याकडे हजारो एकर जमीन असून ते कोट्यवधींच्या मालमत्तेचे … Continue reading Chandrashekhar bawankule : बावनकुळे आणि कुटुंबाच्या नावावर आहे एवढा भूखंड, तहसील कार्यालयाने केले स्पष्ट!