Chandrashekhar Bawankule : धाड आणि धामणगाव बढे होणार नवे स्वतंत्र तालुके?

Team Sattavedh Minister Indicates Formation of Two New Independent Talukas : महसूल मंत्र्यांचे संकेत, भाजपच्या बैठकीत जिल्हाध्यक्षांची मागणी, Buldhana राज्यात नव्या जिल्हे व तालुक्यांच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू असतानाच बुलढाणा जिल्ह्यालाही याचा थेट लाभ मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार विजयराज शिंदे यांनी बुलढाणा जिल्ह्यातील धाड आणि धामणगाव बढे Dhad … Continue reading Chandrashekhar Bawankule : धाड आणि धामणगाव बढे होणार नवे स्वतंत्र तालुके?