Chandrashekhar Bawankule : बावनकुळे म्हणाले, शेतकऱ्याच्या सहमतीशिवाय भूसंपादन नाहीच!

Team Sattavedh No land acquisition in Jigao project without the farmer’s consent: लोकअदालतमध्ये प्रश्न सोडवण्याचे निर्देश; योग्य मोबदला मिळालाच पाहिजे Akola बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांनी 40 टक्के वाढीव मोबदला मागितला आहे. त्यामुळे 8 हजार 782 दावे प्रलंबित आहे. ते निकालात काढणे आवश्यक आहे. पण भूसंपादनाचा प्रश्न शेतकऱ्यांच्या सहमतीनेच करावा, असे स्पष्ट निर्देश महसूल … Continue reading Chandrashekhar Bawankule : बावनकुळे म्हणाले, शेतकऱ्याच्या सहमतीशिवाय भूसंपादन नाहीच!