Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे यांचे ‘जुगाडतंत्र’ ओडिसातही यशस्वी; तीनही उमेदवार विजयी

Team Sattavedh odisha-rajyasabha-election-bjp-wins-three-seats : पाच दिवसांपासून ठोकला होता तळ, जुळवाजुळव करण्यात यश Nagpur महाराष्ट्राची विधानसभा आणि त्यानंतर झालेल्या महापालिकेच्या निवडणूक भाजपला जिंकून दिल्यानंतर राज्याचे महसूलमंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर पक्षाने ओडिसा राज्यातील राज्यसभेच्या निवडणुकीची जबाबदारी सोपवली होती. त्यांच्या नेतृत्वात भाजपने अभूतपूर्व यश संपादन केले आहे. या निवडणुकीसाठी भाजपचे केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी सांभाळणारे … Continue reading Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे यांचे ‘जुगाडतंत्र’ ओडिसातही यशस्वी; तीनही उमेदवार विजयी