Chandrashekhar Bawankule : पुस्तकाचं नाव चुकलं, ‘नरकातला राऊत’, असं पाहिजे होतं !

Team Sattavedh Revenue Minister says, Sanjay Raut destroyed Shiv Sena : चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतला संजय राऊत यांचा समाचार Nagpur : शिवसेना उबाठाचे नेते खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या जेलमधील अनुभवांवर ‘नरकातला स्वर्ग’ Heaven in Hell हे पुस्तक लिहिले आहे. उद्या (१७ मे) या पुस्तकाचे अनावरण होणार आहे. पण त्यापूर्वीच हे पुस्तक चर्चेत आले आहे. यामध्ये … Continue reading Chandrashekhar Bawankule : पुस्तकाचं नाव चुकलं, ‘नरकातला राऊत’, असं पाहिजे होतं !