Chandrashekhar Bawankule : महसूल मंत्र्यांच्या निलंबन सत्राविरुद्ध ‘महसूल’चा एल्गार!

Team Sattavedh Revenue officers launch statewide work stoppage : मुख्यमंत्री फडणवीसांना साकडे; १९ डिसेंबरपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन Buldhana राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळात व विधिमंडळाबाहेर महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई मोठ्या प्रमाणावर सुरू केल्याने महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी दहशतीखाली काम करत असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी … Continue reading Chandrashekhar Bawankule : महसूल मंत्र्यांच्या निलंबन सत्राविरुद्ध ‘महसूल’चा एल्गार!