Sajid Khan : बाबाजानी दुर्राणीची होणार एसआयटी चौकशी

Team Sattavedh Chandrashekhar Bawankule’s announcement caught the attention of MLA Sajid Khan : आमदार साजिद खान यांच्या लक्षवेधीवर चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा Akola : परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे शासकीय सर्व्हिस रोडच्या जागेवर कोणतीही परवानगी न घेता उभारलेल्या संकुलावर कारवाई करण्याची मागणी आमदार साजिद खान पठाण यांनी विधिमंडळ सभागृहात केली. यासंदर्भात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे … Continue reading Sajid Khan : बाबाजानी दुर्राणीची होणार एसआयटी चौकशी