‘Chava Ride’ app : ‘छावा राईड’ ॲपद्वारे ओला – उबरला टक्कर

Team Sattavedh Golden employment opportunity for Marathi youth. : मराठी तरुणांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी Mumbai : ओला-उबरसारख्या आंतरराष्ट्रीय खासगी कॅब कंपन्यांना टक्कर देण्यासाठी राज्य सरकारने आता स्वतःचं मोबाईल ॲप आणण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ‘छावा राईड’ या नावाने राज्य सरकारचं अधिकृत ॲप लवकरच सुरू होणार असल्याची घोषणा केली. छावा राईड ॲपद्वारे रिक्षा, … Continue reading ‘Chava Ride’ app : ‘छावा राईड’ ॲपद्वारे ओला – उबरला टक्कर