Check bounced : मुलीच्या लग्नासाठी कर्ज घेणाऱ्या आईला कारावास !

Team Sattavedh Imprisonment for mother taking loan for daughter’s marriage : चेक बाउन्स झाला; दंड भरला नाही तर शिक्षा वाढणार Gondia आईने मुलीच्या लग्नासाठी कर्ज घेतले. परतफेड करताना १ लाख ८७ हजार ५३० रुपयांचा चेक बाऊन्स झाला. प्रकरण न्यायालयात गेले आणि आईला सहा महिन्यांचा कारावास ठोठावण्यात आला. कारवाई कायदेशीरच झाली आहे. न्यायालयाचा निर्णयदेखील सर्वांनी मान्य … Continue reading Check bounced : मुलीच्या लग्नासाठी कर्ज घेणाऱ्या आईला कारावास !