chhagan bhujbal : महाराष्ट्रातील कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क माफ, भुजबळांच्या प्रयत्नांना यश

Team Sattavedh   20 percent export duty on onions from Maharashtra waived, Bhujbal’s efforts a success : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा Nasik : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांना मोठं यश मिळालं आहे. केंद्र सरकारने १ एप्रिल २०२५ पासून कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यातील कांदा … Continue reading chhagan bhujbal : महाराष्ट्रातील कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क माफ, भुजबळांच्या प्रयत्नांना यश