Chhagan bhujbal : छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये उतरले !

Team Sattavedh chhagan-bhujbal-helicopter-incident-pune-landing-error-pilot-investigation : पायलटच्या गंभीर चुकीमुळे मोठा अपघात टळला; सर्वजण सुरक्षित Pune: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांच्याशी संबंधित एक धोकादायक घटना पुण्यात घडली असून, मोठा अपघात थोडक्यात टळल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईहून पुण्याकडे हेलिकॉप्टरने प्रवास करत असताना त्यांच्या हेलिकॉप्टरचे लँडिंग नियोजित हेलिपॅडवर न होता थेट गाड्यांच्या पार्किंग क्षेत्रात करण्यात … Continue reading Chhagan bhujbal : छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये उतरले !