Chhagan Bhujbal : महाराष्ट्रात कोठून आले येवढे क्रौर्य ?

Team Sattavedh From Where did this cruelty come in Maharashtra : महाराष्ट्रात सुरू असलेला औरंगजेबपणा संपवला पाहिजे Mumbai : गेल्या काही काळात महाराष्ट्रात अशा काही घटना घडल्या, ज्या आजवर कधीच घडल्या नव्हत्या. बीड, परभणी, जालना एकापाठोपाठ घडणाऱ्या घटनांनी महाराष्ट्र हादरून गेला आहे, असे सांगताना ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी काळजी व्यक्त केली. महाराष्ट्रात कोठून आले … Continue reading Chhagan Bhujbal : महाराष्ट्रात कोठून आले येवढे क्रौर्य ?