Chhagan Bhujbal : ‘त्या’ बैठकीला शरद पवार का आले नाहीत?

Team Sattavedh Why Didn’t NCP Chief Sharad Pawar Attend ‘That’ Meeting : आम्ही आमचं आरक्षण वाचवण्यासाठी पुढे यायचं नाही का ? Nagpur : ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सामंजस्याने सुटला पाहिजे, यासाठी शरद पवार यांनीच बैठक बोलावली होती. पण त्या बैठकीत शरद पवार आले नाहीत. विरोधी पक्षांचे लोकही आले नाहीत. आता म्हणतात, पुढाकार घ्या. मी काय पुढाकार … Continue reading Chhagan Bhujbal : ‘त्या’ बैठकीला शरद पवार का आले नाहीत?