Solar Village : हे आहे विदर्भातील ‘मॉडेल सोलर व्हिलेज’!

Team Sattavedh   Chichghat became the first solar model village in Vidarbha : सौरऊर्जेच्या प्रकाशात झळकणार अख्खे गाव Hinganghat सूर्यप्रकाशाची उपलब्धता मुबलक प्रमाणात आहे. पण आपल्याकडे सौरऊर्जेचा फार कमी उपयोग केला जातो. मात्र, हिंगणघाट तालुक्यातील चिचघाट (राठी) या गावात विजेपासून जेवणापर्यंत सर्व कामे आता सौरऊर्जेचा वापर करूनच होत आहे. त्यामुळे चिचघाट हे गाव विदर्भातील पहिले … Continue reading Solar Village : हे आहे विदर्भातील ‘मॉडेल सोलर व्हिलेज’!