२८० कोटींचा अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालय प्रकल्प लवकर लोकांच्या सेवेत

Team Sattavedh Chief Minister Fadnavis congratulated MLA Mungantiwar in a letter : मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्राद्वारे केले आ. मुनगंटीवार यांचे अभिनंदन Chandrapur : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांतून साकारत असलेल्या पंडित दिनदयाल उपाध्याय कॅन्सर रुग्णालयाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्याच्या आरोग्य … Continue reading २८० कोटींचा अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालय प्रकल्प लवकर लोकांच्या सेवेत