Chief Minister’s Help Desk : गरजू रुग्णांना आता शहरातच मिळणार मदतीची माहिती

Team Sattavedh Needy patients will now get information about help in the city itself : मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू; जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीत स्थापना Akola जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीत मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून गरजू नागरिकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या प्रकरणांची माहिती अकोल्यातच मिळू शकणार आहे. महागड्या खासगी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपचार … Continue reading Chief Minister’s Help Desk : गरजू रुग्णांना आता शहरातच मिळणार मदतीची माहिती