Chikhali Agriculture Office : चिखली कृषी कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्या!

Team Sattavedh Farmers are angry over the injustice in crop insurance payments : पीकविमा रकमेतील अन्यायाविरोधात संताप, पुढच्या आठवड्यात विमा कार्यालयात मुक्कामाचा इशारा Chikhali तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीकविमा रकमेतील तफावत आणि अन्यायकारक वितरणाविरोधात आंदोलन छेडले. २०२४-२५ मध्ये झालेल्या पीक नुकसानीवर ६१ हजार १५६ शेतकऱ्यांना १०८ कोटींची विमा रक्कम मंजूर झाली असली तरी, अनेकांना तुटपुंजी रक्कम मिळाल्याने … Continue reading Chikhali Agriculture Office : चिखली कृषी कार्यालयात शेतकऱ्यांचा ठिय्या!