Chikhali Congress : तोंडी आदेशावर इमारत पाडणाऱ्यांना त्वरित निलंबित करा

Team Sattavedh suspend those who demolish buildings on verbal orders : विश्रामगृह पाडकाम वाद; चिखली काँग्रेसचा बांधकाम विभागावर घेराव Buldhana बिना परवानगी आणि केवळ तोंडी आदेशाच्या आधारे विश्रामगृहाची इमारत पाडल्याच्या प्रकारावर आता राजकीय वाद उफाळून आला आहे. चिखली काँग्रेसने सार्वजनिक बांधकाम विभागावर सोमवारी घेराव आंदोलन करून जबाबदार अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी केली. काँग्रेस जिल्हाध्यक्ष … Continue reading Chikhali Congress : तोंडी आदेशावर इमारत पाडणाऱ्यांना त्वरित निलंबित करा