Chikhali Court : जवानावर हात उचलणाऱ्याला सश्रम कारावास!

Team Sattavedh Rigorous imprisonment for those who beat ex-soldier : माजी सैनिकाला मारहाण; दोघांना तीन वर्षांची शिक्षा Buldhana समाईक शेतधुऱ्यावर बैल चारण्याच्या कारणावरून माजी सैनिकास गंभीर जखमी करणाऱ्या दोघांना चिखली न्यायालयाने तीन वर्षांचा सश्रम कारावास आणि प्रत्येकी ४०,००० रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. तालुक्यातील बेराळा येथील रहिवासी आणि सेवानिवृत्त माजी सैनिक प्रकाश जाधव यांना २ सप्टेंबर … Continue reading Chikhali Court : जवानावर हात उचलणाऱ्याला सश्रम कारावास!