Chikhali Grampanchayat : सरपंचाच्या विरोधात बहुमताने अविश्वास!

Team Sattavedh No-confidence motion against the Sarpanch by a majority : चिखली ग्रामपंचायतीत सत्ता संघर्ष; प्रस्ताव मंजूर Buldhana चिखली तालुक्यातील कव्हळा-सावरखेड गट ग्रामपंचायतीचे थेट जनतेतून निवडून आलेले सरपंच रविंद्र नारायण डाळीमकर यांच्याविरोधात अविश्वास ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला आहे. ग्रामपंचायतीच्या कामकाजात सदस्यांना विश्वासात न घेणे आणि विकासकामांमध्ये असहकार्य करणे, या कारणास्तव उपसरपंचासह १० सदस्यांनी २८ … Continue reading Chikhali Grampanchayat : सरपंचाच्या विरोधात बहुमताने अविश्वास!