Chikhli APMC : चिखली बाजार समितीत शिंगणे-बोंद्रे गटाची ‘पकड’ कायम; श्रीकृष्ण धोंडगे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड

Team Sattavedh buldhana-chikhli-apmc-vice-chairman-election-shrikrishna-dhondge-unopposed : माजी उपसभापतींच्या राजीनाम्यानंतर सत्तेची समीकरणे स्थिर Chikhli चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी श्रीकृष्ण तेजराव धोंडगे यांची अविरोध निवड झाल्याने स्थानिक राजकारणात सत्तासंतुलनाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. माजी उपसभापती रामेश्वर शिवशंकर खेडेकर यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या या पदासाठी विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत धोंडगे यांची एकमेव उमेदवारी … Continue reading Chikhli APMC : चिखली बाजार समितीत शिंगणे-बोंद्रे गटाची ‘पकड’ कायम; श्रीकृष्ण धोंडगे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड