Chikhli APMC : चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीत आर्थिक विस्कळीतपणा

Team Sattavedh Salaries stalled for 7 months; employees’ anger erupts : ७ महिन्यांपासून वेतनठप्प; कर्मचाऱ्यांचा संताप उफाळला Chikhli कृषी उत्पन्न बाजार समिती (कृउबास), चिखली येथील कर्मचाऱ्यांचे मे ते नोव्हेंबर २०२५ या सात महिन्यांचे वेतन थकले असून, कर्मचाऱ्यांच्या घरगुती अर्थकारणावर मोठा आघात झाला आहे. वाढती महागाई, बँक हप्ते आणि शिक्षणखर्च या सर्व ताणात बाजार समितीने वेतन … Continue reading Chikhli APMC : चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीत आर्थिक विस्कळीतपणा