Chikhli Congress : निवडणूक आयोगाने निःपक्ष निवडणुका घ्याव्यात

Team Sattavedh The Election Commission should conduct fair elections : चिखली काँग्रेसने दिले तहसिलदारांना निवेदन Buldhana काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभाराचा पर्दाफाश करण्याची मोहीम हाती घेतली आहे. नुकत्याच राज्यात संपन्न झालेल्या विधानसभेच्या निकालावर मतदारांचा विश्वास उरलेला नाही. आपले मतदान चोरले गेल्याची भावना निर्माण झाल्याचे जनतेत पाहवयास मिळत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने निःपक्ष निवडणुका घ्याव्यात, … Continue reading Chikhli Congress : निवडणूक आयोगाने निःपक्ष निवडणुका घ्याव्यात