Chikhli Panchayat Samiti : शहीदांच्या शिलाफलकासाठी निधी नाही, दीड वर्षांपासून प्रतिक्षाच

Team Sattavedh No funds for martyrs’ memorial plaque : चिखली पंचायत समितीचे दुर्लक्ष चर्चेत, प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचा फटका Chikhali भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दोन वर्षांपूर्वी तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर वीर जवानांच्या स्मरणार्थ ‘शिलाफलक’ उभारण्यात आले. हे काम महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत (रोहयो) करण्यात आले होते. मात्र, दोन वर्षे उलटूनही … Continue reading Chikhli Panchayat Samiti : शहीदांच्या शिलाफलकासाठी निधी नाही, दीड वर्षांपासून प्रतिक्षाच