Child sexual abuse: अश्लील चाळ्यांसाठी शिक्षक रविवारी घ्यायचा वर्ग

Team Sattavedh Teacher used to molest the student by taking classes on Sunday : तिरोडा येथील नामवंत शाळेतील घटना; गुन्हा दाखल Gondia शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थिनीवरच शिक्षकाने वाईट नजर ठेवली. विनयभंग करण्यासाठी तो शिक्षक विद्यार्थिनीला शनिवार, रविवार क्लासेससाठी बोलवायचं. मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तिरोडा शहरातील नामवंत हायस्कूलमध्ये हा प्रकार घडला आहे. त्या … Continue reading Child sexual abuse: अश्लील चाळ्यांसाठी शिक्षक रविवारी घ्यायचा वर्ग