Chitra Wagh : रुग्ण उपचाराविना जमिनीवर, रुग्णवाहिकाच गायब!

Team Sattavedh amravati-district-hospital-patient-on-floor-no-ambulance-chitra-wagh-angry : ‘अग्नितांडवा’नंतरही अमरावती जिल्हा रुग्णालयाचा अनागोंदी कारभार; चित्रा वाघ संतापल्या Amaravati : दोन दिवसांपूर्वीच तीन निष्पाप बालकांचा बळी घेणाऱ्या अमरावती जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक आणि बेजबाबदार कारभार अद्यापही सुधारलेला नसल्याचे समोर आले आहे. अतिदक्षता विभागातील भीषण अग्नितांडवातून ६६ बालकांचे प्राण वाचले असले, तरी रुग्णालयातील ढिसाळ आणि निष्काळजी कारभार कायम असल्याचे आजच्या घटनेने पुन्हा … Continue reading Chitra Wagh : रुग्ण उपचाराविना जमिनीवर, रुग्णवाहिकाच गायब!