Chitra Wagh : सुरक्षित स्वच्छतागृहे नसल्यास पेट्रोल पंप, हॉटेल मालकांवर होणार कारवाई !

Team Sattavedh   Minister Shivendraraje Bhosale’s assurance on MLA Chitra Wagh’s demand : आमदार चित्रा वाघ यांच्या मागणीवर मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंचे आश्वासन Mumbai : महिलांचा बरेच वर्ष दुर्लक्षित असलेला आणि अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न म्हणजे स्वच्छतागृह. हा प्रश्न आमदार चित्रा वाघ यांनी विधानपरिषदेत मांडला. राज्यभरातील सार्वजनिक शौचालयांची अपुरी संख्या, त्यांची दुरावस्था आणि सुरक्षिततेचा अभाव यामुळे … Continue reading Chitra Wagh : सुरक्षित स्वच्छतागृहे नसल्यास पेट्रोल पंप, हॉटेल मालकांवर होणार कारवाई !