Chitra Wagh : शाळांसोबतच मैदानांवरदेखील हवे सीसीटीव्ही कॅमेरे !

Team Sattavedh   MLA Chitra Wagh demands CCTV cameras in schools as well as in playgrounds : आमदार चित्रा वाघ यांची आग्रही मागणी Mumbai : मुंबईसह राज्यातील शाळांमध्ये मुलामुलींचे विनयभंग आणि लैगिक अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. बऱ्याचदा अशा घटनांमध्ये शाळेतील कंत्राटी कामगार, कर्मचारी दोषी आढळले. मात्र अशा प्रकरणात हे कर्मचारी आमच्या पे रोल वर नाहीत. … Continue reading Chitra Wagh : शाळांसोबतच मैदानांवरदेखील हवे सीसीटीव्ही कॅमेरे !