Chitra Wagh : महिलांना ‘खर्रा खाणाऱ्या’ म्हणणाऱ्या दोडक्या भावाला धडा शिकवा

Team Sattavedh Teach a lesson to those who use abusive words against women : चित्रा वाघ यांचे आवाहन, धामणगाव येथे प्रचार सभा Amravati “धामणगावच्या विकासात कोणताही हातभार नाही, केवळ आरोप करून राजकारण करणाऱ्या आणि महिलांबाबत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या ‘दोडक्या भावाला’ या निवडणुकीत धडा शिकवा,” असे आवाहन भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले. धामणगाव … Continue reading Chitra Wagh : महिलांना ‘खर्रा खाणाऱ्या’ म्हणणाऱ्या दोडक्या भावाला धडा शिकवा