CISF Soldier : गावकऱ्यांचा साश्रुनयनांनी शहीद जवानाला निरोप!

Team Sattavedh Villagers bid farewell to martyred soldier with tears : राजस्थानात अपघाती निधन, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार Buldhana उदयपूर (राजस्थान) येथे सीआयएसएफमध्ये कार्यरत असलेले अमोना गावचे सुपुत्र जवान मोहनसिंग रामराव इंगळे (वय ५२) यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी (६ जुलै) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शेकडो नागरिकांनी अश्रूंनी नयनांनी अंतिम निरोप दिला. … Continue reading CISF Soldier : गावकऱ्यांचा साश्रुनयनांनी शहीद जवानाला निरोप!