CJI Sanjeev Khanna : कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही!

Team Sattavedh सरन्यायाधीश संजीव खन्ना यांचा सल्ला; महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ Nagpur जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रम आणि स्वयंशिस्त आवश्यक आहे. परिश्रमातून स्वतःचे अस्तित्व निर्माण करा. आज पदवी प्राप्त झाली आहे. पण विद्यार्थ्यांनी आपल्या पदवीच्या ज्ञानाचा वापर हा समाज हितासाठी करावा, असं आवाहन र्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी केलं. वर्धा … Continue reading CJI Sanjeev Khanna : कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही!