Claim of finding drugs : उपमुख्यमंत्र्यांच्या भावाच्या रिसॉर्टजवळ १४५ कोटींचे ड्रग्ज सापडल्याचा दावा !

Team Sattavedh Allegation of suppressing information, Sushma Andhares attack on Tushar Doshi, government : माहिती दडपल्याचा आरोप करत सुषमा अंधारेंचा एसपी तुषार दोशी, सरकारवर गंभीर हल्लाबोल Satara : जिल्ह्यातील सावरी गावात सापडलेल्या कोट्यवधींच्या ड्रग्ज साठ्यावरून राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सख्खे भाऊ प्रकाश शिंदे … Continue reading Claim of finding drugs : उपमुख्यमंत्र्यांच्या भावाच्या रिसॉर्टजवळ १४५ कोटींचे ड्रग्ज सापडल्याचा दावा !